20 Rain Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रिय मैत्रिणींनो, पावसात जास्त भिजू नका.. कारण Science असं सांगतं की साखर पाण्यात विरघळते, आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड आहात… Happy Monsoon!
आज पावसाला देखील, मस्त रंग चढलाय.. जणु तो ही कोणाच्या तरी, प्रेमात पडलाय…
सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा.. असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…
Feel My Love! एवढंच सांगायचं आहे तुला, Like First Raindrops, तसं.. तुझ्या प्रेमात भिजायचंय मला…
मला तुझी आठवण येतेय, हे ह्या पावसाला कसं कळतं गं, रोज तुझ्या आठवणी भिजवतात, आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…
पहिला पाऊस वेड लावून गेला.. जातांना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला.. गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत, माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला…
पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळूक गार, मी आरशात पाहतोय फार, तिची आठवण येते यार..!
आठवण करून देतो, पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची.. ओलीचिंब भिजलेली तू, मिठीत माझ्या असल्याची…