42 Single Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .
खोट्या प्रेमात रोज मन मारून जगण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं.
Dear होणारी बायको कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण तू, माझी रिंगटोन मी तुझा फ़ोन.
आयुष्य खुप मस्त आहे वातावरण पण लई भारी आहे, आयला... पण मी single आहे.
SINGLE हा शब्दच पुरेसा आहे आमची ओळख सांगायला.
सिंगल मुलं देवाघरची फुलं.
प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा सिंगल राहुन मित्रांच्या शिव्या खा.
काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन GF मागितली परत जाऊन जुडला ना राव तो..!
एकवेळ 'बाबा','बुवा' बना आयुष्यात , पण, कोणाचे 'बाबू' बनू नका ! लै लुटत्यात मित्र म्हणे.
काही सिंगल पोर एखादया लग्नातून घरी येताना एक गैरसमज डोक्यात घेऊन परततात की वराती पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस वाली नक्कीच पटली असती नुसता भ्रम हो.
मला हेच कळत नाही मी सिंगल असून 24 तास online राहून काय करतो.