2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
किंगच्या मागे पळू नका स्वतः किंग बना.
What people think about me घंटा फरक पडत नाही.
जगावेगळ व्हायचं असेल तर जगा वेगळ.
तो पर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत ती तुम्हाला Block करत नाही.
जगताना असे जगा की आपल्याला पाहून सगळे बोलले पाहिजे भाऊ आहे आपला
दुसऱ्यांवर Depend राहून तूर्त होण्यापेक्षा एकटं राहून लाईफ enjoy करा
मॅटर करायला नाही मॅटर मिटवायला फोन आले पाहिजे.
जो आपल्यासाठी येणार आपण त्याच्यासाठीच जाणार.
रुबाब असा पाहिजे की समोरच्याची जळली नाही करपली पाहिजे.
आमची बरोबरी करण्यासाठी पैसे नाही तर लायकी लागते.
ज्यांचे बाप अजून आमच्या नादाला लागत नाही त्यांच्या पिल्लांनी ते करायला जाऊ नये.
जेव्हा आपण प्रत्येकासाठी Available होतो ना तेव्हा कोणालाच आपली कदर राहत नाही म्हणून थोडा भाव खात जा माझ्यासारखा