Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते... कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात...पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. शुभ सकाळ

नाजूक उन्हाची प्रेमळ साद. मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येवो. सुंदर सकाळ .. ??? !! शुभ सकाळ !! ???

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.... फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.... ??? !! शुभ सकाळ !! ???

पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला ... तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.. ??? !! शुभ सकाळ !! ???

अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. ??? !! शुभ सकाळ !! ???

जी माणसं 'दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही... ??? !! शुभ सकाळ !! ???

शुभ सकाळ म्हणजे,, शब्दांचा "खेळ" विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....आणि, आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ ...!!! ??? !! शुभ सकाळ !! ???

लहानपणापासून सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं सुंदर दिवसाची सुरुवात. ??? !! शुभ सकाळ !! ???

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर "smile" हीच आमची शुभ सकाळ ??? !! सुप्रभात !! ???

पैसा नही है मेरी जेब मे सिर्फ महाकाल की तस्वीर है। सुबह शाम उसे देखता हूँ क्योंकि वो ही मेरी तकदीर है।।

जहां बरस रहा है मेरे महाकाल का प्यार वो दरबार भी किसी जन्नत से कम नही..!! हर-हर महादेव शिवशंकर

भूल ना पाओगे महादेव कभी हमारी चाहत को, क्योंकि हमारी चाहत में गरीबी जरूर होगी लेकिन बेवफाई नहीं!! #हर-हर महादेव