Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

You never know your true strength until you have no other choice but to be strong

Single राहणं शाप नाही हो बजरंगबली कडून मिळालेलं वरदान आहे.??

सिंगल राहू, पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.

प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे single रहा कायम वजनात. (नाईलाज)

आयुष्य आनंदी जगण्याचे 2 मार्ग आहेत... पहिला सिंगल राहणेल दुसरा सुद्धा....सिंगल राहणे.

'प्रेम' असतंच कुठे साहेब? आमच्या पगाराचा आकडा आणि जमिनीचा एखादा तुकडा 'बायको' मिळेल कि नाही हे ठरवतो.

आयुष्यात कितीही पाप करा पण सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो म्हणून कधीच आशेला लावू नका.

सिंगल राहने हे कारल्यासारखे कडु असतं पण आरोग्यासाठी चांगलं असतं.

सिंगल रहान सोप नाही शेठ रोज एका मुलीवर प्रेम होत.

जो मुलींची रिस्पेक्ट करतो तोच नेमका सिंगल असतो.

देवा धोका देणारी का होईना पण एक GIRLFRIEND दे रे बाबा...?

इतक्या सहजसहजी पटनारा असा तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.