Enjoy the best Quotes. Quotations by
जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.
तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच.
या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे ? मनही जुळत नाही. !! शुभ सकाळ !!
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!
माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. !! शुभ सकाळ !!
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो. !! शुभ सकाळ !!
जगात सर्व काही आहे,परंतु समाधान नाही आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. !! शुभ सकाळ !!
एखाद्या सोबत हसता-हसता तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे..... समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपता आलं पाहिजे नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे? ??? !! शुभ सकाळ !! ???
आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे , म्हणून तर तुमच्यावर आमच खूप-खूप प्रेम आहे. !! शुभ सकाळ !!
स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी " माणस " माझ्या आयुष्यात आहे? !! शुभ सकाळ !!