Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

आकाशापेक्षा उंच काहीच नाही, समुद्रापेक्षा खोल काहीच नाही, तसं तर मला सगळीच प्रेम करतात, पण तुमच्या पेक्षा प्यारा कोणीच नाही.

आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.

सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.

काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.

कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.

काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

माहित आहे आम्हाला प्रेम करणं येत नाही, पण जितकं केलं फक्त तुझ्यासोबत केलं.

प्रत्येकाला तेवढीच जागा द्या, हृदयात, जितकी तो तुम्हाला देतो, नाहीतर तुम्ही स्वतः रडणार किंवा, तो तुम्हाला रडवणार.

आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.

आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…

कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.