Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत' आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी| ? ?

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्या. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला असे संचार करा की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की संपूर्ण सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहतच रहावा. आणि कर्म सारे करा कि तुमच्या कार्याचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ? ?

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद, नवा आनंद निर्माण करीत यावा, नव्या सुखांनी, यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ?

आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता, सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा, नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण आजचा दिवस आहे आपला वाढदिवस। ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ?

आज आपला वाढदिवस येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो. सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो.. आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!?

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो, त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो , हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।?