Enjoy the best Quotes. Quotations by
Promise_shyari
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तो पर्यंत सगळे काही शक्य आहे.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून...
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका| कधी चुकून दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा अन कुणी चुकल तर माफ़ करा
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ति स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ति समजून जळत असते
अडचणीत असताना अडचणी पासून दूर पळणे म्हणजे अजुन मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.