Enjoy the best Quotes. Quotations by
कुछ बातो से अंजान रहना ही अच्छा है......! कभी कभी सब कुछ जान लेना भी तकलीफ़ देता है......!
तू रख यकीन बस अपने इरादों पर, तेरी हार, तेरे हौसलों से तो बड़ी नहीं होगी ।
हारे हुए इंसान की सलाह, जीते हुए इंसान का अनुभव और ख़ुद का दिमाग़ आपको कभी हारने नहीं देगा
क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं.
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.
ध्येय उंच असले की , झेप देखील उंचच घ्यावी लागते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल…
जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.