Enjoy the best Quotes. Quotations by
तब्बेत strong करण्यासोबतच तुमचं Bank Account पण strong करा तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होतील..
आपल्या नावाची कधी दहशत नाही, तर आपल्या नावाचा कायम आदर झाला पाहिजे…
एखाद्याच्या काही चुका माफ करणे हीच आपली खुप मोठी चूक असतें..
आयुष्यात इतके पैसे कमवा ना कि आपल्या Property वर Income Tax वाल्यांची वर्षातून तीन वेळा तरी Raid पडली पाहिजे.
तुम्हाला इतकं मोठं व्हायचंय की राग आल्यावर मोबाईल फोडता आला पाहिजे..
आयुष्यात इतकं मोठं व्हायचंय ना कि आज कोणती कार घेऊन जायची हा प्रश्न पडला पाहिजे…
मी आता फक्त माझा रास्ता बदललाय पण माझं ध्येय अजून तेच आहे..
नोकरी करून फक्त बिल आणि हफ्ते भरता येतात तुमची स्वप्ने नाहीत….
स्वतःच्या नावाचा Brand हा असाच बनत नसतो तो नेहमी मेहनत करून बनवावा लागतो..
एकच नोकरी करून कोणी श्रीमंत बनत नाही. श्रीमंत बनण्यासाठी Boss बनाव लागत..
जर तुम्हाला तुमचा आयुष्य Royal जगायचं असेल तर आधी Royal लोकांमध्ये रहायला शिका.
जर तुम्हाला Business करायचा असेल ना तर Risk घ्यायला कधी घाबरायचं नाही…