Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरी ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तिने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते.

जे भांडल्यावर क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

कुणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

चुकी कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची गरज असते.

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.

आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.

जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.