Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

मनाच्या छोटयाशा कोपन्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री बोलतात..

काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एके वेगळीच मज्या असते!!!

जोपर्यंत आपण चुकीच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत खरा मित्र कधीही येऊ शकत नाही...

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही....

मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!

मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..