Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही… स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून… त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.

शुन्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर, लोक हसत नसतील तर , तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.

motivational-quotes-in-marathi

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

Ab firse jab barish hogi