Enjoy the best Quotes. Quotations by
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
असेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.
आपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद!
आपणा सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार.
ज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार ज्यांनी साथ सोडली त्यांचे आभार.
एक मोठा धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ काढून मला स्मित केलं.
देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.