Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.

“तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.”

“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”

“प्रेमात नसते कधी शिक्षा प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा करून तर बघा निस्वार्थी मनाने उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..”

“तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन ती आपली मुलगी असेल…”

“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं, मला काही जमत नाही तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही..”

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि प्रेम करायला जन्माला यावं लागतं..