Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

पोरींच्या मागे जाऊन आयुष्य बरबाद करण्या पेक्षा जिमला जा बॉडी तरी होईल

तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..

माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.

जेव्हा जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा तेव्हा तुमचं वाट्याच यश दुसऱ्या कोणाला तरी भेटत असतं

प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...

क्रोधाला #लगाम घालण्यासाठी मौनाइतका #उत्तम मार्ग दुसरा नाही..

#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.

पोरीपेक्षा जिमला गर्लफ्रेंड माना पोरगी नखरे करते जिम नाही आणि सोडूनही जात नाही

प्रत्येकाला आपला #त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात #औषध नसंत, पण #मीठ मात्र नक्की असंत…

जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.

जीवनात #वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच #बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट #काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत #लोक सोडून जातील.

जर तुम्हाला सर्वश्रेष्ठ होईचे असेल तर इतर कोणीही करत नाही एवढी मेहनत करायला लागेल