Enjoy the best Quotes. Quotations by
Confidence is not "They will like me" Confidence is "i will be fine if they don't".
One bad Chapter doesn't mean you story is over.
तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न, इच्या, आकांशा सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो, हीच प्रार्थना.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा. तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!!
यश असे मिळवा की पाहणा-यांचे डोळे फिरावे, अवकाशात असे संचार करा कि त्या पक्ष्यांना हि प्रश्न पडावा, अशी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो, तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना...
आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....
भेटतील आयुष्यात बरीच सारी माणसे, काही चांगली, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी हृदयात घर करून राहणारी, त्यातलेच तुम्ही एक. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आपली सर्व स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं. वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.