Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
दिसते मी गोड, पण आहे मी तिखट! जपून रहा।
माझा स्वभाव शांत आहे, पण माझे शब्द खूप काही बोलतात।
मी कोणाची सावली नाही, मी तर स्वतः एक उजेड आहे।
कट्टर सनातनी! जय श्रीराम।
हिंदू धर्मासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे।
आम्ही वाघ आहोत, कोणाच्या उपकारावर जगत नाही।
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा।
गरिबांना मदत आणि रयतेचे संरक्षण, हेच आमचे हिंदुपणा।
वादळातही जो स्थिर राहतो, तोच खरा हिंदू।
भगवा म्हणजे केवळ रंग नाही, तो आमचा प्राण आहे।
कपाळावरचा टिळा आणि रक्तातला जज्बा।
प्रत्येक हिंदूमधले तेज म्हणजे आमची शक्ती।