तु शब्दांच्या माऱ्याने प्रयत्न युद्धाचा कर, मी नि:शब्द होऊन जिंकून दाखवेन.

दुनियेच्या नजरेत थोडा थाट आणि रुबाब ठेवुन चालत जा मेणासारखं हृदय घेवुन फिराल तर लोकं जळतचं राहतील.

एक दिवस नक्कीच असा येईल जे लोक मागे बोलतात तेच लोकं पुढे येऊन मला सलाम ठोकतील

थकून बसलोयरे हरून नाही एक chance हातातून गेलाय जिंदगीतुन नाही

दुसऱ्यांच वाईट करण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे कारण मी माझी प्रगती करण्यामध्ये व्यस्त आहे.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे….

डोक्याने हुशार तर व्हाच पण त्याआधी समोरचा रस्ता बघून शहाणे व्हा !!

ज्या दिवशी मी हार मानेन ना त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल.

जे कधी नीट बोलतही नव्हते ते पण आता जवळ येऊ लागलेत आम्ही प्रसिद्ध होत आहोत म्हणुन की स्वतः बदनाम होत आहेत म्हणुन..

मी कुणाचा अपमान करत नाही त्यांना फक्त त्यांची लायकी दाखवून देतो.

आमची एण्ट्री आमच्या येण्याने नाय तर जळणाऱ्या लोकांच्या भुंकण्यावरून समजते

तुच आहेस तुझ्या जिवणाचा शिल्पकार मग तुझी कशी घालायची तशी घाल.