आमच्यावर जळणाऱ्या लोकांना नेहमी Happy ठेव रे देवा

२०२० मधे कोणत्या पण लायकी नसणाऱ्या लोकांना जास्त जवळ करणार नाही आता

जिथं उभं रहायच तिथं उठून दिसायचं हीच आपली खरी ओळख आहे.

इथं जिंदगीच्या पिपाण्यां वाजल्यात अन पोरं अध्यक्ष म्हणून हाक मारत्यात

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

काही लोकांना बोटं घालून मोठं करायची घाण सवय असते..

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो

आपला Confidence हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात आणि जर नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

चिंतेत रहाल तर स्वतः जळालं आनंदात रहाल तर दुनिया जळेल…..

कधी कधी काही गोष्टी सोडुन द्यायच्या असतात Ego साठी नाही तर Self Respect साठी…

चूक माझी नसेल तर मला स्पष्टीकरण द्यायला आवडतं नाही…

DUDE मुलींचा ATM कार्ड बनण्यापेक्षा आई वडिलांचा आधारकार्ड बना..