मॅटर करायला नाही मॅटर मिटवायला फोन आले पाहिजे.

जो आपल्यासाठी येणार आपण त्याच्यासाठीच जाणार.

रुबाब असा पाहिजे की समोरच्याची जळली नाही करपली पाहिजे.

आमची बरोबरी करण्यासाठी पैसे नाही तर लायकी लागते.

ज्यांचे बाप अजून आमच्या नादाला लागत नाही त्यांच्या पिल्लांनी ते करायला जाऊ नये.

जेव्हा आपण प्रत्येकासाठी Available होतो ना तेव्हा कोणालाच आपली कदर राहत नाही म्हणून थोडा भाव खात जा माझ्यासारखा

आधाराची गरज मला नाही एकटा पुरून उरेल सगळ्यांना.

वेळ येउ द्या दहशत करायला Times लागत नाही.

पैसा नाही भावा माणसं कमावतो आम्ही

मी तुला मारावं एवढी लायकी नाही तुझी.

तुम्ही माझ्याशी कसे वागता त्यावर माझा स्वभाव अवलंबून आहे

ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य “ विचारण्या ऐवजी असे काही तरी करा की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!