282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जेव्हा☝ दुनीयाने ??हात सोडलं, आणि माझ्या मित्रांनी हात✋ पकडलं.
आपलं ??नशीब आपल्यालाच लिहावं?? लागेल, हि "चिट्ठी" ?नाही कि कोणीहि लिहून देईल??.
तेच ?लोक? चिडतात जे, तुमची "बरोबरी" ?नाही करू शकत?.
आमच्या ?सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे✋?, कारण "वाघ" ?पैदा होतात, बनवले नाही जात?.
वाढतं नाव??, वाढती ओळख?, वाढती दुष्मनी??, सगळंच आहे माझ्या कडे. .??
व्यापारावर ?आधारित दोस्ती, आणि दोस्ती? वर आधरित व्यवसायापेक्षा चांगली आहे??.
हसरा? चेहरा एक जादुई आकर्षण आहे ??, जो कोणाला पण आवडतो ?आणि मित्र बनवतो?.
दोस्त ?तू माझ्या हृद्यायावर ?हात ठेऊन तर बघ ✋?, मी तुझ्या हातातावर ✋?हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे??.
दोस्ती ?जर चांगली असेल किव्हा?, वाईट असेल पण?? दोस्ती हि दोस्तीच असते.
"बदला"? तर ते घेतात ज्यांचं "मन छोटं"❤ असत, आम्हीतर त्याला माफ करून ?त्याला "मनातून ?काढून टाकतो".
जीभ?? साफ ठेवा, कपडे ??घाण असतील तरीपण ?चालतील.
जर ?मी लायकी बघून "दोस्ती" ?केली असती तर, तू माझ्या? जवळपण नसता??.