282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
"शेर" ?ला तर "संवाशेर ??तर हमखास मिळतो", आणि राहिली आमची गोष्ट तर "आम्ही पैदाईश सवां शेर ???आहोत"??.
जरीही माझे ?"खास दोस्त कमी" ?असतील, पण जेवढे पण आहे तेवढे "Nuclear Bomb"??? आहेत.
काही ???लोकं चपलीसारखे ??असतात साथ ?तर देतात पण माघून चिखल उडवतात??.
असं ?असू शकतं कि तो?, थोबाडीत मारायला "Expert" ??असेल.
जर ?कोणी "शांत"? असेल, तर याचा अर्थ असा✋ नाही कि त्याला बोलता येत नाही?.
राडा ??करून नाव नाही बनत?, काम अस करा कि शांतपणा ?सुद्धा "पेपर"? मध्ये छापेल??.
फरक ✋नाही पडत कि, मला दुनिया? काय म्हणते, मी खूप?? "चांगला" आहे असं माझी "आई" म्हणते??.
योग्य ⏰वेळ आल्यावर त्यांची ?"लायकी " दाखवून देऊ, जे स्वत:हा "डबकं" ??आहे, आणि समजतात "समुद्र".
कसलं?? ऊन आहे माझ्या शहरामध्ये???, तरी पण काही लोग उन्हाने नाही तर "माझ्याशी" ?जळतात??.
आम्ही १५% ?"Battery Warning" ?ला सुद्धा सिरीयस घेत नाही?, तर कोणाच्या फालतू गोष्टी ?तर खूपच दूर आहे.
जखमी? सिहांचा ??"श्वास" हा त्याच्या आवाजपेक्षा ??जास्त "खतरनाक" ??असतो.
आमची ?जगण्याची पद्धत थोडी ??वेगळी आहे, आम्ही आशेवर✋ नाही तर आमच्या ?"जिद्दीवर" जगतो?.