24 Festivals Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आपण आणि आपल्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यासाठी आमंत्रित आहात माझ्या घरात भगवान श्री गणेशाच्या आशीर्वाद गणेशोत्सवाच्या पहिल्या 5 दिवसात.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आमच्यासोबत आहे, आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आमंत्रित करतो या पवित्र देवतांचे आशीर्वाद मिळविण्याकरिता आणि शुभेच्छा गणेश चतुर्थी
मी तुमच्या कृपाळू उपस्थितीची वाट पाहत होतो गणपतीला प्रार्थना करताना आपल्याशी जोडण्यासाठी आणि सर्वांच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागितो.
आज संकष्टी चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
_(_e_)_ l,l~”~l,l “( (” ,) ) वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा… हैप्पी गणेश चतुर्थी!
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। ।। ॐ गं गणपतये नमः ।।
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
प्रथम वंदन करूया, गणपति बाप्पा मोरया.. कुणी म्हणे तुज “ओंकारा” पुत्र असे तू गौरीहरा.. कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता” तू स्रुष्टिचा पालनकर्ता.. कुणी म्हणे तुज “एकदंता” सर्वांचा तू भगवंता.. कुणी म्हणे तुज “गणपती” विद्येचा तू अधिपती.. कुणी म्हणे तुज “वक्रतुंड” शक्तिमान तुझे सोँड.. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया…!
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया!
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!