186 Funny Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे, आई च्या चप्पलाचा हात असतो.
वाचा वाचा माझं Status, पढेगा India तभी तो बढेगा India.
आज तर मी माझा Status ठेवलाच नाही, साला रोज चोरी होऊन जातो.
लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.
Breakup वाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागीण सारखी असते.....घायळ असते पण विष पूर्ण असतो.
आयुष्य काय आहे ? ऑफिस आणि ट्रैफिक मध्ये वाचलेला वेळ.
एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या घरात सगळं चांगलं चालत होतं ...... आणि एक दिवस मी पैदा झालो.
माणसाने कायम खुश राहिलं पाहिजे, कारण बटाट्यासारखं तोंड बनवून काहीही होत नसतं.
ज्यावेळेस आपल्याला कोण्हीच साथ देत नसतो, तेव्हा फक्त आपला Mobile साथ देतो.
एखाद्या मुलीचा Reply न मिळाला तरी तुम्ही परत-परत Message करत असाल तर, समजून घ्या तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये.
काय गरज आहे मला फासावर चढवायची, माझा मोबाईल घेऊन टाका मी तर असाचं मारून जाईल.
मी तर विचार करणचं सोडून दिलंय, कारण विद्या बालम बोलते, कि ...जहां सोच वहा शौचालय.