70 Independence Day Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
Citizenship consists in the service of the country. Jawaharlal Nehru
महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा. मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा. मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… . विचारांचं स्वातंत्र्य , .विश्वास शब्दांमध्ये, .अभिमान आत्म्याचा… . चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…
बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही, माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे…. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.जय हिंद….जय भारत..!!!स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
ने मजसी ने परत मातृभूमीला...असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.
प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.
तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा, मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा