25 Mahakal Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जी वेळेची चाल आहे, आपल्या भक्ताची ढाल आहे, क्षणात जो बदले सृष्टिला, तो महाकाल आहे ...!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
जऐ जन्नत आपल्या औकात मध्ये राहा आम्हाला मोह नाही जन्नतचा ना स्वर्गाचा आम्ही शिव चरणाचे वासी आहोत, तिथे तुझी काही औकात नाही हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
जय महाकाल लोक आले आणि गेले ही तूच फक्त सात नाही सोडली भक्ताची..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
भीत नाही कुणाला, पाहिजे ते करून टाक भक्त आहे शिवाचा, नाव सांगून टाक ..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
गजर उठला गगणात सारा, समुद्राने ही सोडला किनारा , नशा आहे भक्तिचा सारा, जेव्हा गुंजू लागला महाकालचा नारा ..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
टिळकधारी सर्वांवर भारी महाकाल भक्त ओळखच काफी .!! हर हर महादेव !!?
मला काही फरक पडत नाही, कोण माझा शत्रू आहे ..!! भीत नाही कुणाला महादेव माझ्यासोबत आहे !! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
मरायची भीती त्यांनाच वाटते, ज्यांच्या कर्मांमध्ये डाग आहेत, आम्ही तर महाकालचे भक्त, आमच्या तर रक्तातच आग आहे ...!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
हसत हसत पिईल भांगचा प्याला , मला कसली फिकीर आहे, माझ्यासोबत आहे त्रिशूल वाला…!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
भोलेनाथ तुझ्या प्रेमात इत्र आणि नशयाची मिलावट आहे.,! तरीच तुझ्या भक्तिमध्ये महकलो आणि बहकलो आहे ...!!! भंभोले भंभोले !!! ?
महाकाल तुझी कृपा असेल, आपल पण एक दिवस नाव होईल दारात आपल्या ऑडी कार राहील , त्याच्याच Front Glass वर , महाकाल फक्त तुझ नाव राहील !! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
लोक विचारत असतात - "कुठल्या दुनियेमध्ये राहतोस ??" मी पण संगितल - "महाकालच्या भक्ति मध्ये दुनिया तरी कुठे दिसते ?" जय जय महाकाल || भंभोले !! जय भोलेनाथ !! ?