3 Sisters Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सर्वात बेस्ट नातं म्हणजे बहीण भावाचं 😊
💖भाऊ लहान असो किंवा मोठा असो पण आपल्या बहिणीचा जान असतो.😊
💖सगळी नाती तुटून जातील पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं, ते जरी सोबत नसले तरीही…😊