10 Sorry Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
क्षमा करण्यासाठी खूप मोठं मन असायला हवं असत. आणि ते प्रत्येकाजवळ नसत.
कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची कारण माणसापेक्षा चूक महत्वाची नसते.
असेंन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर.
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी चुकलेला आहे मी तर तुझ्यासाठी शांत आहे कारण मला तुला गमवायची भीती आहे.
चुकी कोणाचीही असुदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची जास्त गरज असते.
चूक नसतानाही जी व्यक्ती सॉरी बोलते तिला स्वतःच्या इगो पेक्षा आपलं नात जास्त महत्वाचं असत.
आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरी ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तिने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते.
जे भांडल्यावर क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.
कुणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
चुकी कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची गरज असते.