Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ )
आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते, आमचा आहे या जगाला खूपच त्रास
भाऊ चा Attitude पण कमाल आहे, जो त्याला Attitude दाखवतो तो त्याला full ignore करतो
भाऊ सोबत दुश्मनी पडेल भारी आणि भाऊ करेल तुमच्या जीवन खतम करण्याची तयारी
जो आपल्या सोबत सुखा दुःखात राहतो तो फक्त मित्र नाही आपला भाऊ असतो
जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी आपली सर्वात जास्त काळजी करतो तो आपला भाऊ असतो