विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला, विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला, मैञीन तर तुच आहेस माझी खास, कस विसरु शकतो मी तुला.
आपले मित्र ना राजा ना वजीर पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !
मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नसतो. त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो..
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि.. कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही..