नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा
पैसे तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाहीत पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात -
दुसऱ्यांची काळजी करत राहिलात तर तुम्हाला कधीच आनंदी राहाता येणार नाही
आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही
ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे. पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे
आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो