जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.
पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात
स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.
एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.