Dear मुलींनो किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार ? कधी तरी तुम्ही स्वतःहून Line मारा की !
सिंगल राहू, पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.
आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
एक वेळ नकार परवडतो पण माझ्या पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु डायलॉग नको..
आयुष्यात कितीही पाप करा पण सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो म्हणून कधीच आशेला लावू नका.
इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .