मला हेच कळत नाही मी सिंगल असून 24 तास online राहून काय करतो.
गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात बस..बाकी काही नाही.
Single असण्याचं दुःख तर तेंव्हा झालं. जेव्हा तव्या सारखा माझा काळा मित्र मला बोलला, गप्प बस माझ्या Girlfriend चा Call येतोय…
सिंगल मुलं देवाघरची फुलं.
पोरींनो,भाऊच पाहिजे तर आई-बाबांना सांगा ना,सिंगल पोरांना का सतवताय.
एकवेळ 'बाबा','बुवा' बना आयुष्यात , पण, कोणाचे 'बाबू' बनू नका ! लै लुटत्यात मित्र म्हणे.