गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात बस..बाकी काही नाही.
इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .
देवा मलापण एखादी GirlFriend मिळेल का का मला फक्त status लिहायला खाली पाठवलय.
एकच आयुष्य मिळालं होतं, एकचं ! ते पण मित्र मैत्रिणींचे, 'in relationship' वाले स्टेटस पाहण्यात चाललंय.
बाकीचे : बुलाती हे मगर जाने का नंही मी : जाने का हे मगर कोई बूलाता नही.
सिंगल राहू, पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.