मी सिंगल आहे याचं कारण माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी मी जपुन ठेवलं आहे.
जो आनंद सिंगल राहून line मारण्यात आहे तो आनंद पोरगी पटवून सुद्धा मिळत नाही.
Single पणा हा रोग नाहीये, इलाज आहे खुश राहण्याचा..!
आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात बस..बाकी काही नाही.
काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन GF मागितली परत जाऊन जुडला ना राव तो..!