स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.
जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.