तुमच्या मनातील नव्या योजना, कल्पनाशक्ती किंवा इतर काही प्रकल्पांच्या ज्या प्रथमदर्शनी गोष्टी असतात त्या इतर लोकांच्या नजरेत प्रथमत: चुकीच्या ठरू शकतात कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कधी एखादा तशा प्रकारच्या योजनांना जिवणात साकार झालेला प्रवाह कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे, तुमच्या योजनांना कोणाच्या सल्ल्याने ऐकून त्यांना थांबू देऊ नका. काम करत रहा, ऊजेडात त्यांना चुकीची प्रचिती होईलच.
समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.