खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.

किरण पवार

जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.

किरण पवार

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.

अंशुलिखित

माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.