नैराश्य अनेक कारणांनी तुमच्याकडे कधी अचानकपणे येऊन जाईल याची माहिती देता येत नाही. कधीकधी आयुष्यात सारकाही आलबेल सुरू असलं तरी नैराश्य आल्याची भावना मनावर ताबा घेऊ शकते त्यामुळे सहसा स्वत:च्या मनाला रोज जगताना धाडसाचा आणि सकारात्मक बदलांचा पाडा शिकवत चला. जेणेकरून नकारात्मकतेला तुमच्याजवळ यायला वाव नाही मिळाला पाहिजे.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
आपण पैशांच्या व्हवहारांबाबत जी रोखी ठेवत असतो; तिच रोखी आपल्या योजनांबाबत, आपल्या नियोजनांबाबत, आपल्या ध्येयांबाबत आत्मसात करायला लागू तेव्हा आपण सर्वार्थाने आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी देऊ.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो....
अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.
आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.