तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.