मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

अंशुलिखित
Share:

More Like This

आपण आपल्या आयुष्यात आजुबाजुला असलेला छोटासा आनंद उगाच अताताईपणाने किंवा लगेच राग व्यक्त करण्याने घालवून देतो; त्याऐवजी जर छोट्याश्या गोष्टींना समजून घेत योग्य ते प्राधान्य दिलं तर आपल्या स्वभावाशी प्रत्येक व्यक्ती आपोआप जुळवून घेऊ लागतो. आणि सर्वांदेखत तुमचं व्यक्तिमत्वं दिलखुलास ठरतं.

किरण पवार (अंशु)

तुमच्या मनातील नव्या योजना, कल्पनाशक्ती किंवा इतर काही प्रकल्पांच्या ज्या प्रथमदर्शनी गोष्टी असतात त्या इतर लोकांच्या नजरेत प्रथमत: चुकीच्या ठरू शकतात कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कधी एखादा तशा प्रकारच्या योजनांना जिवणात साकार झालेला प्रवाह कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे, तुमच्या योजनांना कोणाच्या सल्ल्याने ऐकून त्यांना थांबू देऊ नका. काम करत रहा, ऊजेडात त्यांना चुकीची प्रचिती होईलच.

किरण पवार (अंशु)

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….

भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.

अंशुलिखित

भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.

किरण पवार (अंशु)

तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..