अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

Share:

More Like This

नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.

किरण पवार

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

इतरांच्या चुकांतून जरूर शिकत चला परंतु एक पद्धत थोडीशी लांब ठेवा ती म्हणजे, "मला काय करायचं नाही, याची नोंद आधी घेणं"; ही गोष्ट तुमच्या केल्या जाणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या मार्गांना आळा घालते. तुम्ही स्वत:ला, हे करायचं नाही ते करायचं नाही असं सांगत राहिलात तर "जे करायच आहे" त्याकडे लक्ष कोण आणि कधी देणार ही बाब लक्षात घ्या.

किरण पवार (अंशु)

अति लालसा अर्थात अतिलोभ हा तुमच्या स्वत:तील चांगुलपणाला आणि निरागसतेला नष्ट करून टाकतो. आपल्या आजुबाजुला अनेकदा वाईट लोकांची गाठ आपल्याला पडते परंतु त्यांच्याशी बुद्धिने विवेकाला शांत ठेवून आपण वागू शकलो तर आपण आपल्या प्रगतीकडेच एकप्रकारे वाटचाल करत असतो.

किरण पवार

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.