मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं देवाच्या चरणी पडून जसं फ़ुलांचही निर्माल्य होतं.
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत, नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते , कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत, जमीन मुळात ओली असावी लागते.
फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित झालेली ओळख कायम राहते कधी हासायचे असत कधी रुसायच असत मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.
चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..
देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव.. जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.