माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.