काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो.
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले.
प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.