एकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही, तर कुणी मनवत पण नाही…
तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.
भरून येतील डोळे तुझे, मी जगात नसतांना, एकटी पडशील कुठेतरी बसतांना, रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमीच हसतांना…