"मोबाईल" ?ची Setting होतं नाही ?, चाल्ले मुलींशी?? "Setting" करायला.
ना गाडी?, ना बुलेट?, नाही हत्यार?, एकच आहे मनात ?"जिगर" आणि दुसरे जिगरी ?"यार".
“पाटील” P = प्रेम A = आत्मविश्वास T = त्याग I = ईमानदारी L = लढाऊ हीच तर आहे पाटलांची खरी ओळख! No Effect.. No Defect.. पाटील Is Perfect!
धन ?पण ठेवतो आणि "Gun"? पण ठेवतो, आणि ऐक बेटा ?जपून राह नाहीतर, ठोकण्याचा दम? पण ठेवतो?.
आमच्याशी❌ "वाकडं" जाऊ नको?, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा ?समजशील.
आम्हीतर मनाचे "बादशाह"?? आहोत, जे "ऐकतो पण मनाच"? आणि "करतो पण मनाच"??.